Search

Desta Talks Earned Special Mention Award

Desta Talks Earned Special Mention Award
Desta Talk is been awarded with “Social Media Empowerment – Special Mention” award at Delhi.  This event was organized by “Digital Empowerment Foundation In Social Media” As we all know India is known as agriculture nation, worldwide technology is changing fast. Keeping this thing in mind Indian farmers needs to gel themselves with technology by using internet as a medium... Read More

देस्ता टॉक ला पुरस्कार

देस्ता टॉक ला पुरस्कार
नुकत्याच दिल्ली येथे “डिजीटल एम्पावरमेंट फाउंडेशन इन सोशल मिडिया” आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात देस्ता टॉक ला “सोशल मिडिया एम्पावरमेंट – स्पेशल मेन्शन” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत प्रगतशील शेतकरी होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना इंटरनेट च्या माध्यमातून कृषी विषयक माहिती उपलब्ध झाल्यास हे शक्य आहे. हे लक्षात घेऊन ‘देस्ता ग्लोबल’ ने ‘देस्ता टॉक’ या... Read More

सौर उर्जेवर चालणाऱ्या दिव्यांनी करा अंधारावर मात

सौर उर्जेवर चालणाऱ्या दिव्यांनी करा अंधारावर मात
सूर्यापासून उष्णता व प्रकाश मिळतो हे आपण जाणतोच. सूर्यापासून मिळणाऱ्या या ऊर्जेलाच सौर ऊर्जा असे म्हणतात. सौर ऊर्जेमुळे पृथ्वीवरील हवामानात बदल घडतात पण सूर्यापासून पृथ्वीला किती उर्जा मिळते हे तुम्हाला माहित आहे का? थोडी थोडकी नाही सूर्यापासून पृथ्वीला १७४ पेटावॅट ऊर्जा मिळते. सूर्यप्रकाश हा पृथ्वीवर प्रकाश मिळवण्यासाठीचा मुख्य स्रोत आहे. उर्जा आपल्या जीवनात अत्यंत मोलाची भूमिका बजावत असते. आपल्याला रोजच... Read More

२० सुत्रे द्राक्षाच्या ऑक्टोबर छाटणीची

२० सुत्रे द्राक्षाच्या ऑक्टोबर छाटणीची
द्राक्षावरिल छाटणीला अनन्यसाधारण महत्व आहे. एप्रिम मधिल खरड छाटणी  व ऑक्टोबर मधिल गोडी छाटणी. सध्याचा काळ ऑक्टोबर छाटणी साठी अतिषय अनुकुल कालावधी आहे.15 ऑक्‍टोबरनंतर शक्‍यतो पाऊस पडत नाही.  त्यामुळे या तारखेनंतर केलेली फळछाटणी सुरक्षित मानली जाते. खरड छाटणीमध्ये सर्व काडयांची छाटणी जाती आणि वेलींची जाडी वगळुन, पण गोडी छाटणीमध्ये जात आणि वेलीची जाडी यांवर अवलंबुन असते. या लेखात आपण छाटणीपुर्वी,... Read More

कांदा साठवण तंत्रज्ञान

कांदा साठवण तंत्रज्ञान
कांदा हे महाराष्ट्रातील शेतक-यांचे महत्वाचे पिक नगदी पिक आहे.कांदा हा नाशवंत आहे. कांद्याला कोंब येणे, कांदा सडणे, वजन कमी होणे इत्यादी नुकसान होण्याची शक्यता असते.जर कांदाचाळ शास्त्रोक्त पद्धतीने उभारली गेली तर कांदा ४ ते ५ महिन्यापर्यंत सुस्थितीत राहू शकतो.कांदाचाळीची तंत्रशुद्ध उभारणी पद्धत जाणून घेऊ. कांदा चाळीची उभारणी जमिनीच्या प्रकारानुसार आवश्यक तेवढा पाय खोडून आराखड्यामध्ये दर्शविल्यानुसार सिमेंट कॉन्क्रीटचे पिलर,कॉलम उभारणे आवश्यक... Read More

मका लागवड

मका लागवड
  रब्बीचा हंगाम म्हणजे हिवाळा…या थंडीच्या मोसमात रब्बीचे मक्याचे पिक कसे घ्यावं? हे जाणून घेणे गरजेचे आहे. रब्बीतील मक्याच्या पिकासाठी मध्यम ते भारी प्रतीची सुपीक, पाण्याचा निचरा असणारी जमीन निवडणे गरजेचे आहे. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण अधिक आहे ती जमीन लागवडीसाठी योग्य होय. साधारणपणे पाहायला गेल्यास जमिनीचा सामू ६.५  ते ७.५ दरम्यान असावा. मक्याचे पीक  हे वैविध्य असलेल्या हवामानातही... Read More

रब्बी हंगामातील मोहरी लागवड

रब्बी हंगामातील मोहरी लागवड
मोहरी हा स्वयंपाकात फोडणीसाठी वापरण्यात येणारा एक प्रकारचा मसाला आहे. फोडणीत वापर केला जात असल्याने प्रत्येक घरात मोहरी असतेच. मोहरीचा गुणधर्म उष्ण असल्याने कित्येक आजारांवर ती गुणकारी ठरते.मसाल्याच्या डब्यातला रोजच्या फोडणीतला अत्यंत महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मोहरी. ही खरं तर पालेभाजी असून ती हिंदीत सरसों या नावाने ओळखली जाते.  या पालेभाजीला ज्या छोट्या बिया असतात त्यांना मोहरी किंवा राई असं म्हटलं जातं.... Read More

काढणी नंतर फुलांची साठवणूक करण्यासाठी आवश्य वाचा…

काढणी नंतर फुलांची साठवणूक करण्यासाठी आवश्य वाचा…
फुला फुलाच्या बांधून मला मंडप घाला हो दारी… रंगीबेरंगी फुले कोणाला आवडत नाही. केवळ रंगातच नाही तर आकार, सुवास अशी विविधता फुलांमध्ये आढळते. प्रत्येक फुलाचा आपला एक ठराविक कालावधी असतो. फुले ठराविक कालावधी असतो. सध्या हरितगृहात १२ महिने फुलांचे उत्पादन घेणे शक्य आहे. यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे असते. मात्र, तयार झालेली फुले लगेच बाजारात नेता येतीलच असे नाही. यामुळे,... Read More

गव्हाची लागवड करायची आहे, मग नक्की वाचा…

गव्हाची लागवड करायची आहे, मग नक्की वाचा…
तंत्र गहू लागवडीचे सध्या सगळीकडे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणजे गहू. भारतात पंजाबात गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. रब्बीचा हंगाम म्हणजे थंडी चा ऋतू असे म्हटले तरी वावगे ठरू नये. गव्हाच्या पिकास थंड व कोरडे हवामान मानवते. थंडी जितकी जास्त आणि ती जितकी टिकून राहील तेव्हडी गव्हाच्या पिकाची वाढ चांगली होते. गव्हाच्या पिकाला... Read More

इस्रो च्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘अॅस्ट्रोसॅट’ मुळे भारताची अंतराळातील वेधशाळा कार्यान्वित होणार …

इस्रो च्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘अॅस्ट्रोसॅट’ मुळे  भारताची अंतराळातील वेधशाळा कार्यान्वित होणार …
‘अॅस्ट्रोसॅट’ मुळे  भारताची अंतराळातील वेधशाळा कार्यान्वित होणार भारत जगभरात दिवसागणिक आपली प्रतिमा अधिकाधिक उज्वल करत चालला आहे. विविध क्षेत्रांमधील भारताची घौड दौड खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. खगोल शास्त्र, वैद्यकीय क्षेत्र, अंतराळ संशोधन अशा विविध आघाड्यांवर भारत दिवसागणिक प्रगती करत चालला आहे. १९७५ साली ” आर्यभट्ट” हा उपग्रह प्रक्षेपित करून भारताने खगोल क्षेत्रात आपण लवकरच सक्रिय होणार याचे सुतोवाच केले होते. या... Read More