Search

contest

देस्ता कृषि परिवार: शेतकऱ्यांसाठीची ऑनलाइन फोटो कॉन्टेस्ट

 भव्य रोख बक्षिसे

 • रु. 1,00,000: 4 बक्षिसे
 • रु. 50,000: 6 बक्षिसे
 • रु. 25,000: 4 बक्षिसे
 • रु. 10,000: 30 बक्षिसे

स्पर्धेचा कालावधी

 • फोटो अपलोडिंग: 1 ऑक्टोबर 2016 ते 15 नोव्हेंबर 2016
 • वोटिंग: 1 ऑक्टोबर 2016 ते 30 नोव्हेंबर 2016
 • रिझल्ट: 5 डिसेंबर 2016

फोटोचे विषय

1. बेस्ट फार्मिंग फॅमिली 2. वुमन इन फार्मिंग
3. टेक्नॉलॉजि इन फार्मिंग 4. हेल्थीएस्ट क्रॉप
5. नेक्स्ट जनरेशन इन फार्मिंग 6. अर्बन फार्मिंग
7. बेस्ट लुकिंग फार्मर – मेल 8. बेस्ट लुकिंग फार्मर – फिमेल
9. माय फार्मिंग फ्रेंड (पाळीव प्राणी) 10. विअर्डेस्ट (आगळे-वेगळे) क्रॉप
11. बेस्ट अॅग्रिकल्चरल फोटो (राज्यस्तरीय)


स्पर्धेचे नियम

 • या पेज वर दिलेल्या फोटो पाठवण्यासाठी क्लिक करा या बटनवर क्लिक करा
 • आपले नाव व ई-मेल आयडी लिहा
 • फोटोची योग्य कॅटेगरी (विषय) निवडा
 • फोटोचे कॅप्शन (नाव) व माहिती लिहा
 • अॅड फोटो वर क्लिक करून फोटो आम्हाला पाठवा

फोटोची लिंक आपल्या मित्र-परिवार सोबत शेयर करा व त्यांना वोट करायला सांगा

सर्वाधिक वोट मिळवणारा फोटो विजेता ठरेल