Search

देस्तामार्ट या भारतातील सर्वात मोठ्या B2B ॲग्री इनपुट मार्केटप्लेस मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

  • तुम्हाला खते, बी-बियाणे, कीटकनाशके, इ. कृषी उत्पादनांच्या विक्रीचा अनुभव आहे?
  • तुम्हाला तुमचे कृषी क्षेत्रामध्ये करिअर घडवायचे आहे?

तुमचे उत्तर “हो” असेल तर आजच आपला बायोडाटा आम्हाला पाठवा!

पोस्ट: सेल्स एक्सिक्युटीव्ह, एरिया सेल्स मॅनेजर

कामाचे क्षेत्र: धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, अमरावती, नंदुरबार, वाशीम

कामाचे स्वरूप: नव्या डीलरची नोंदणी करणे, देस्तामार्टवर उपलब्ध असलेल्या कृषी संलग्न उत्पादनांची विक्री करणे

तुम्हाला मिळणारे फायदे:

  • कृषी क्षेत्रातील सर्वोत्तम सॅलरी
  • इन्सेन्टिव्ह व बोनस
  • सर्व प्रकारची कृषी उत्पादने उपलब्ध, त्यामुळे सेल करणे सोप्पे
  • 100% ॲड्वान्स सेल- कलेक्शनचे टेन्शन नाही!

खालील फॉर्म भरून आम्हाला पाठवा

शिक्षण:

ॲग्री सेल्स क्षेत्रात कामाचा अनुभव आहे का?:

बायोडाटा अटॅच करा ⇓

कंपनीबाबत:
देस्तामार्ट ही भारतातील सर्वात मोठी B2B ॲग्री इनपुट कंपनी आहे. महाराष्ट्राच्या गावा-गावातील कृषी सेवा केंद्रांना खते, बियाणे, कृषी अवजारे इ. च्या निर्मात्यांशी जोडण्याचे काम देस्तामार्ट द्वारे केले जाते. 
आज भारतातील १०० हुन अधिक आघाडीच्या कृषी कंपन्या आणि हजारो कृषी सेवा केंद्रे देस्तामार्टशी जोडली गेली आहेत. 
कंपनीबाबत अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या: destamart.com