Search

तोडणी योग्य ऊसांची संख्या आणि वजन यात वाढ करणे शक्य!

तोडणी योग्य ऊसांची संख्या आणि वजन यात वाढ करणे शक्य!

ऊस पिकासाठी स्मार्टेक १०:२६:२६ आणि बेनसल्फ फास्ट यांचा एकत्रित वापर करून तोडणी योग्य ऊसांची संख्या आणि वजन यात वाढ करणे शक्य आहे.

स्मार्टेक चे अद्वितीय तंत्रज्ञान पांढऱ्या मुळ्या आणि फुटव्यांचे प्रमाण वाढवते, तर बेनसल्फ फास्ट मधील ९०% गंधक ऊसातील शुगर रिकव्हरी वाढवते.

स्मार्टेक १०:२६:२६ ची वैशिष्ट्ये

  • नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम सर्वात जास्त प्रमाणात
  • लागवडी दरम्यान देण्यास सुयोग्य खत अमोनिकल स्वरूपातील नायट्रोजन
  • पिकांचा दर्जा व उत्पादन वाढवण्यास फायदेशीर

बेनसल्फ फास्ट ची वैशिष्ट्ये

  • पानांमधील हरितद्रव्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे उत्पादनसुद्धा वाढते
  • पिकांची बुरशीजन्य रोगांसाठीची प्रतिकारशक्ती सुधारते
  • पिकांना गंधक सहज आणि जलद उपलब्ध होतो
  • मातीतील फॉस्फरस, लोह आणि झिंकची उपलब्धता वाढवते

शेतकऱ्यांचा अभिप्राय

पुण्यातील जुन्नर तालुक्यातील ओझर गावच्या श्री. ज्ञानेश्वर भोर यांनी त्यांच्या ऊसाच्या शेतात बेनसल्फ फास्ट वापरले आणि त्यांच्या शेताचा कायापालट झाला! त्याबाबतचा त्यांचा अभिप्राय-

“पूर्वी माझ्या शेतातील ऊस पिवळा पडत असे आणि तोडणीच्या महिना- दोन महिना आधी तो पिवळाच राहत असे. शेतात बेनसल्फ फास्ट वापरायला लागल्यानंतर पानांची जाडी वाढली, रंग हिरवागार झाला, पेरांची लांबी आणि फुटव्यांची संख्यासुद्धा वाढली. त्यामुळे इतर शेतकऱ्यांपेक्षा मला खात्रीशीर ५ ते ७ टन जास्त उत्पादन मिळेल!”

ऊस पिकासाठी फवारणीद्वारे खतांची मात्रा

टप्पा (लागवडीनंतर) खताचा प्रकार प्रमाण
३ ते ५ आठवडे महाधन १९:१९:१९ ५ ग्रॅम/ लिटर 
६ ते ८ आठवडे महाधन १३:०:४५ ५ ग्रॅम/ लिटर 
१२ ते १४ आठवडे महाधन ०:५२:३४ ५ ग्रॅम/ लिटर 
मोठ्या बांधणीच्या वेळी महाधन ०:०:५० ५ ग्रॅम/ लिटर 

पूर्वहंगामी लागवड

टप्पा (लागवडीनंतर) खताचा प्रकार एकरी प्रमाण (जमिनीद्वारे)
३ ते ५ आठवडे स्मार्टेक १०:२६:२६ १३० किलो
  युरिया ४० किलो
  बेनसल्फ फास्ट १५ किलो
६ ते ८ आठवडे युरिया १२० किलो
१२ ते १४ आठवडे युरिया ३० किलो
मोठ्या बांधणीच्या वेळी स्मार्टेक १०:२६:२६ १३० किलो
  युरिया ५० किलो
  बेनसल्फ फास्ट १५ किलो

सुरु/ खोडवा लागवड

टप्पा (लागवडीनंतर) खताचा प्रकार एकरी प्रमाण (जमिनीद्वारे)
३ ते ५ आठवडे स्मार्टेक १०:२६:२६ ९० किलो
  युरिया ६० किलो
  बेनसल्फ फास्ट १५ किलो
६ ते ८ आठवडे युरिया ४० किलो
१२ ते १४ आठवडे युरिया २० किलो
मोठ्या बांधणीच्या वेळी स्मार्टेक १०:२६:२६ ८७ किलो
  युरिया ६० किलो
  बेनसल्फ फास्ट १५ किलो


स्मार्टेक व बेनसल्फ फास्ट बाबत अधिक माहिती व खरेदीसाठी खालील फॉर्म भरा

जिल्हा:

Related posts

Shares