Search

सौर उर्जेवर चालणाऱ्या दिव्यांनी करा अंधारावर मात

सौर उर्जेवर चालणाऱ्या दिव्यांनी करा अंधारावर मात
[Total: 16    Average: 3.7/5]

सूर्यापासून उष्णता व प्रकाश मिळतो हे आपण जाणतोच. सूर्यापासून मिळणाऱ्या या ऊर्जेलाच सौर ऊर्जा असे म्हणतात. सौर ऊर्जेमुळे पृथ्वीवरील हवामानात बदल घडतात पण सूर्यापासून पृथ्वीला किती उर्जा मिळते हे तुम्हाला माहित आहे का? थोडी थोडकी नाही सूर्यापासून पृथ्वीला १७४ पेटावॅट ऊर्जा मिळते. सूर्यप्रकाश हा पृथ्वीवर प्रकाश मिळवण्यासाठीचा मुख्य स्रोत आहे.

उर्जा आपल्या जीवनात अत्यंत मोलाची भूमिका बजावत असते. आपल्याला रोजच विविध उर्जेची गरज असते. यामध्ये, महत्वाची उर्जा म्हणजे सौर ऊर्जा आणि यानंतर प्रकाशासाठी सगळ्यात जास्त विद्युत उर्जेचा वापर केला जातो. पण विद्युत उर्जेचा पुरेसा स्रोत नसल्यामुळे वीज टंचाईची समस्या आपल्याला भेडसावत असते. यावर पर्याय म्हणजे सौर  उर्जा हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. सौर उर्जेवर चालणाऱ्या विविध उत्पादनांना बाजारात चांगली मागणी आहे. मागणी तिथे पुरवठा या तत्वावर सौर उर्जेवर चालणारी विविध उत्पादने सध्या बाजारात आली आहेत. मात्र, या उत्पादनांची गुणवत्ता किती आहे हा एक संशोधनाचा विषय आहे.

‘D.LIGHT’ ची सौर उर्जेवर चालणारे दिवे इको फ्रेंडली असून हि उत्पादने हाताळण्यास सोप्पी आणि टिकाऊ आहेत. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हि उत्पादने किफायतशीर दरात उपलब्ध आहेत. विविध गुणवत्ता चाचण्यांमधून परीक्षण झालेले हे सौर दिवे एस – २ आणि एस – २०, यापैकी एस – २ हा सोलार लर्निंग लाईट आहे तर एस – २० हा फॅमिली लॅटर्न अशा दोन श्रेणींमध्ये उपलब्ध आहेत.

भारनियमनावर हे दिवे एक उत्तम पर्याय ठरू शकतात. आपली मुले रात्रीच्यावेळी अभ्यासाला बसली आहेत आणि अचानक वीज गेली तर…चिंता नको ‘D.LIGHT’  चा एस – २ हा सोलार लर्निंग लाईट तुमच्याकडे असेल तर अभ्यासात अजिबात खंड पडणार नाही. रात्री उशिरा तुम्हाला जर वाचन करायचे असेल तर दिवे मालवून तुम्ही या लर्निंग लाईट च्या मदतीने निवांत वाचन करू शकता, तेही कोणाला डीस्टर्ब न करता. तर, एस – २० हा फॅमिली लॅटर्न तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना खूप मदतशीर ठरू शकतो. किचन मध्ये काम करणाऱ्या गृहिणीला अचानक वीज गेल्यानंतर या फॅमिली लॅटर्न च्या उजेडात आपले जेवण करता येऊ शकते. रात्री अपरात्री तुम्हाला कुठे बाहेर जायचे असेल किंवा तुम्हाला रात्री शेतात जायचे असेल,  राखण करायला थांबायचे असेल तर तुमचा भरवशाचा साठी म्हणजे ‘D.LIGHT’ चा एस – २० हा फॅमिली लॅटर्न.

तुम्हाला या सौर दिव्यांबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा हे दिवे खरेदी करायचे तर ८६५५४४०३३० या क्रमांकावर संपर्क करा.

 

Related posts

Shares