Search

www.destamart.com या देस्ता मार्ट च्या ऑनलाईन पोर्टलला सुरुवात, आता ऑनलाईन शेतीविषयक उत्पादनांची खरेदी विक्री शक्य…

www.destamart.com या देस्ता मार्ट च्या ऑनलाईन पोर्टलला  सुरुवात,  आता ऑनलाईन शेतीविषयक उत्पादनांची खरेदी विक्री  शक्य…

Desta Martदेस्ता मार्ट हि शेतीविषयक गरजांची पूर्तता करणारी ऑनलाईन बाजारपेठ आहे. या ऑनलाईन बाजारपेठेमुळे कृषीसेवा केंद्र आणि सप्लायर्स त्यांच्या शेतीविषयक उत्पादनांची खरेदी आणि विक्री करू शकणार आहेत

कृषी सेवा केंद्रांचे मालक, कृषी निविष्ठांचे किरकोळ विक्रेते, शेतकरी सहकारी संस्था तसंच  कृषी व्यवसायाशी संलग्न नोंदणीकृत उद्योग संस्था खरेदीदार असतील.

या ऑनलाईन पोर्टल मुळे उत्पादक कंपन्यांना सीड्स, पेस्टिसाइड्स, फर्टिलायाझर्स यांच्या बरोबरच शेतीशी संलग्न विविध उत्पादने विस्तृत माहिती आणि त्यांच्या छायाचित्रांसह प्रभावीपणे ग्राहक किंवा खरेदीदारांसमोर विक्रीसाठी सदर करता येणार आहेत. तर, खरेदीदारांना एकाच ठिकाणी विविध दर्जेदार उत्पादने खरेदी करता येतील.

 

Related posts

Shares